Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या संसर्गाचा कहर … आज आढळले १२१९ पॉझिटीव्ह रुग्ण

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज गुरूवार ( दि. १० सप्टेंबर २०२० ) रोजी १२९८ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून पिंपरी चिंचवड शहरातील १२१९ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून शहारा बाहेरील ७९ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आज मृत झालेले रुग्ण पिंपरी ( पुरुष ८३ वर्षे ) आळंदी रोड ( पुरुष ७४ वर्षे ) वाल्हेकरवाडी ( पुरुष ७० वर्षे ) भोसरी ( पुरुष ४२ वर्षे ) रुपीनगर ( पुरुष ७० वर्ष ) नेहरुनगर ( पुरुष ५ ९ वर्षे ) चिंचवड ( पुरुष ९ ० वर्षे ) निगडी ( पुरुष ७८ वर्षे ) वाकड ( पुरुष ४५ वर्षे , स्त्री ७४ वर्षे ) रहाटणी ( स्त्री ६५ वर्षे ) कासारवाडी ( पुरुष ५५ वर्षे ) , दिघी ( खी ६५ वर्षे , पुरुष ८७ वर्षे ) खेड ( स्त्री ६४ वर्षे , स्त्री ४८ वर्षे , पुरुष ६० वर्षे ) लोणावळा ( स्त्री ६५ वर्षे , पुरुष ३८ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

Google Ad

पावसाळा सुरु झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग , पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त ( Extra मास्क जवळ बाळगावा .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

105 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!