Google Ad
Editor Choice Maharashtra

भाजपा प्रदेशच्या ५ व ६ रोजी संघटनात्मक बैठका … विश्वास पाठक यांची माहिती!

महाराष्ट्र 14 न्यूज : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश जिल्हा प्रभारी बैठक व्हिसीद्वारे आज पार पडली. बैठकीला विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस जी, भाजपा महाराष्ट्र पक्षाचे केंद्रीय प्रभारी श्री सी. टी. रवी, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रकांत दादा पाटील जी, भाजपा महाराष्ट्र सह प्रभारी ओमप्रकाश धुर्वे, जयभान सिंग पवैया, संघटन सरचिटणीस विजयराव पुराणिक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या 5 व 6 जानेवारी 2021 रोजी विविध संघटनात्मक बैठका होणार आहेत. 5 जानेवारी रोजी पक्षाचे जिल्हा प्रभारी तसेच विविध मोर्चा आणि प्रकोष्ठ अध्यक्षांची बैठक ऑनलाईन स्वरूपात होणार आहे.

Google Ad

_बुधवार 6 जानेवारी रोजी पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची दादर येथे बैठक होणार आहे. पक्षाचे केंद्रीय प्रभारी सी. टी. रवी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते व पदाधिकारी या बैठकांना उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पक्षाचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी दिली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!