महाराष्ट्र 14 न्यूज : चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात सांस्कृतिक आणि क्रीडा मोहोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक २९ मधील नगरसेवकांच्या व पिंपळे गुरव ग्रामस्थांच्या वतीने शशिकांत ( आप्पा ) कदम ( नगरसेवक पिं.चिं.मनपा . ) सागर अंगोळकर ( नगरसेवक पिं.चिं.मनपा . ), उषाताई मुंडे ( नगरसेविका पिं.चिं.मनपा . ), चंदाताई लोखंडे ( नगरसेविका पिं.चिं.मनपा . ), महेशवादा जगताप ( स्विकृत , नगरसेवक पिं.चिं.मनपा . ) यांनी साप्ताहिक कार्यक्रम आयोजित केले आहेत, यामध्ये …
अशी असेल कार्यक्रमांची मेजवानी :-

🔴हॅपी स्ट्रीट 2021
१४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ६.०० ते ९.०० वाजता
ठिकाण: – काटे पुरम ते कृष्णा चौक
यामध्ये रोड झुम्बा डान्स | योग मजा लाइव्ह संगीत | खेळ | कलाकार | मल्ल खांब | ढोल | केक कटिंगचे सर्व प्रकार ſ बॅलन्स | कला व शिल्प (शाळा शिक्षक) | टॅटू | स्केटिंग या खेळांची मेजवानी असणार आहे.
या ‘हॅपी स्ट्रीट’ ( काटे पूरम चौक ते कृष्णा चौक ) कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती पुरस्कार अभिनेत्री अभिज्ञ भावे आणि अभिनेत्री माधुरी पवार या उपस्थितीत राहणार असून पूर्ण मजा, मनोरंजन आणि मस्तीअसणार आहे. गेम्स होस्ट: आर जे अक्षय आणि टीम डान्स फ्लोर स्टुडिओ आणि इनोव्हेंट ड्रम सर्कल देखील असणार आहे.
🔴
ऑनलाईन चित्रकला आणि रांगोळी स्पर्धा चित्रकला
१५ फेब्रुवारी २०१९ रोजी
आणि रांगोळीचे फोटो खालील नंबरवर व्हाट्स अँप करा ७८८७८८७ ९९ १ / ९६२३७८७००८
🔴खाद्य महोत्सव
१६ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी २०२१ रोजी सायं .५ ते १० वा
ठिकाण :- सृष्टी चौक , पिंपळे गुरव
🔴शासन आपल्यादारी
१८ फेब्रुवारी २०२१ रोजी स . १० ते ५ वा .
ठिकाण :- रामकृष्ण मंगल कार्यालय, पिंपळे गुरव
🔴 शिवजयंती उत्सव मर्दानी खेळ व इतर कार्यक्रम
१९ फेब्रुवारी २०२१ रोजी स . १० ते ६ वा .
ठिकाण :- रामकृष्ण मंगल कार्यालय, पिंपळे गुरव
🔴 संगीत रजनी ज्येष्ठ नागरिक मेळावा
२० फेब्रुवारी २०२१ रोजी स . १० ते २ वा .
( निर्माताः विजयकुमार उलपे 9890002889 )
ठिकाण :- रामकृष्ण मंगल कार्यालय, पिंपळे गुरव
🔴होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा
२१ फेब्रुवारी २०२१ रोजी सायं .६ ते १० वा .
सादरकर्ताः आर.जे. अक्षय
* स्पर्धेत सहभाग घेणान्या महिलेस आकर्षक भेटवस्तू ( टू व्हिलर, वॉशिंग मशीन, टीव्ही, फ्रिज, गिरणी )
विशेष आकर्षण
प्रतीक्षा जाधव फेम : – देवमाणूस
स्थळः सृष्टी चौक , पिंपळे गुरव
68 Comments