Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

जागतिक महिला दिनानिमित्त वैद्यकिय विभाग आणि स्मार्ट सिटी विभागामार्फत … पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कार्यरत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे रक्त मोफत चाचण्या !

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि .०८ मार्च २०२१ ) : जागतिक महिला दिनानिमित्त वैद्यकिय विभाग आणि स्मार्ट सिटी विभागामार्फत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कार्यरत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे रक्त चाचण्या ( CBC , Liver and Kidney Function Tests , Lipid Profile , Sr. Cholesterol , Thyroid Function Tests , Blood Sugar ) मोफत करण्याच्या शिबाराचा शुभारंभ आज महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांचे शुभहस्ते पिंपरी चिंचवड महापालिका भवन येथे पार पडला .

यावेळी नगरसेविका झामाबाई बारणे , आरतीताई चोंधे , अनुराधाताई गोरखे उपस्थित होत्या सदर कार्यक्रमामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी यांचे रक्त चाचण्या ( CBC , Liver and Kidney Function Tests , Lipid Profile , Sr. Cholesterol , Thyroid Function Tests , Blood Sugar ) मोफत करण्यात आली .

Google Ad

यावेळी उप आयुक्त आशादेवी दुरगुडे , स्मिता झंगडे , क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे , सोनम देशमुख , सुषमा शिंदे , महिला वैद्यकिय अधिकारी डॉ.वर्षा डांगे , उप अभियंता संध्या वाघ , वैशाली ननावरे , अनघा पाठक , माहिती व तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटलवार , वैद्यकिय अधिकारी डॉ.कल्पना गडलिंकर , शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.चैताली इंगळे , वैशाली गायकवाड , सुनिता पळसकर , शिल्पा निफाडकर , पी.एच.एन.शोभा ढोले इ . महिला अधिकारी व कर्मचा – यांचा सत्कार करण्यात आला . तसेच यावेळी अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ.पवन साळवे , वैद्यकिय अधिकारी डॉ.श्रीकांत सुपेकर उपस्थित होते . सदर शिबिरामध्ये ८२ महिला अधिकारी व कर्मचारी यांच्या रक्त चाचण्या करुन या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!