Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने दापोडी येथे जागतिक महिला दिनानिमित्त … सावित्रीबाई फुले महिला गौरव पुरस्कार!

महाराष्ट्र 14 न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर यांच्या दापोडी येथील नेहरू चोका मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त सावित्रीबाई फुले महिला गौरव पुरस्कार 2021 प्रतिक्षा लांडगे आरती कसबे कल्याणी सोमंवशी जयश्री नलावडे वैष्णवी शिंगोटे श्रद्धा प्रसाद प्रणाली दवणे संगीता पाचंगे रोहिणी पाटील या महिलांना स्वाती (माई) काटे (पिं.चिं.नगरसेविका) व संदीपदादा गायकवाड यांच्या हस्ते शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले .

नगरसेविका स्वाती (माई) काटे यांना संदीप गायकवाड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, यावेळी संदीप गायकवाड  आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले “आज महिला प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घेत आहे, ही आज आनंदाची गोष्ट आहे प्रत्येक घरघरा मध्ये महिला पुढे जाण्यासाठी प्रत्येकाने सर्व प्रकारची मदत महिलांना करावी.

यावेळी अस्मिता कांबळे लक्ष्मी जाधव रूपाली तलवारे पुष्पा मटपरती रेखा जाधव चंदा सागरे गिरीश घाडगे कालीदास लांडगे सचिन शिंगोटे वाहीद कुरेशी अशोक गायकवाड अतुल जाधव सुत्रसंचालन विशाल जाधव यांनी केले, तर आभार राम उप्पार यांनी मानले.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!