Google Ad
Editor Choice Education india

आज नीट ( NEET 2020 )परीक्षा … विद्यार्थ्यांनी असे करावे नियोजन, परीक्षा केंद्रावर ‘ ही ‘ काळजी घ्यावी !

महाराष्ट्र 14 न्यूज : नीट 2020 ची परीक्षा आज रविवारी पार पडत आहे. कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने शिक्षण विभागाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे. दुपारी 2 ते 5 दरम्यान ही परीक्षा होईल. यासाठी विद्यार्थ्यांना दुपारी 11 ते 1:30 दरम्यान प्रवेश दिला जाईल. पुणे शहर आणि जिल्ह्यात 46 केंद्रावर ही परीक्षा पार पडेल. केंद्रावर त्यांना नेमक्या कोणत्या सुविधा उपलब्ध असतील आणि विद्यार्थ्यांनी सोबत काय न्यायला हवं. याबाबत एका खाजगी संस्थेने विद्यार्थ्यांना आवाहन केलेलं आहे.

➡️विद्यार्थ्यांनी न विसरता बरोबर न्यायच्या वस्तू :-

Google Ad

1. अॅडमिट कार्ड
2. एक पासपोर्ट साईज फोटो
3. फोटो ID, शक्यतो आधार कार्ड
4. पाणी बाटली पारदर्शी
5. सॅनिटायझर बॉटल 50 ml

➡️परीक्षा सेंटरवर हे मिळेल :-

1. तीन लेअर मास्क
2. 1 Gloves
3. 1 पेन

➡️कोविडविषयी सर्व सूचना नीट पाळा :-

एका वर्गात केवळ 12 विद्यार्थी बसविण्याची तयारी सुरू असल्याने काही प्रमाणावर सेंटर वाढविले जातील.

NTA ने विद्यार्थ्यांना एसएमएस आणि ई-मेल पाठवलेले आहेतच. कदाचित काहींना एसएमएस किंवा ईमेल मिळणार नाही. त्यावर अवलंबून न राहता विद्यार्थ्यांनी रविवारी सकाळी खबरदारी म्हणून केंद्रावर जाण्यापूर्वी पुन्हा एकदा आपले सेंटर NTA च्या वेबसाईटवर तपासून घ्यावे.

➡️असे करा वेळेचे नियोजन :-

दुपारी 2 ते 5 पेपर आहे. 1:30 वाजता शेवटची हॉल एन्ट्री आहे. सकाळी 11 पासून केंद्रावर तपासणी आणि Sanitize केले जाईल.

➡️ड्रेस कोड असा ठेवा :-

लांब बाह्यांचा शर्ट नको.
मोठ्या बटन्स नकोत.
जोडे घालून जाऊ नये.
चप्पल वापरावी.

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!