Google Ad
Editor Choice Maharashtra

माझं राशी भविष्य : असा असेल आजचा दिवस

महाराष्ट्र 14 न्यूज : माझं राशी भविष्य – असा असेल आजचा दिवस ( बुधवार ,१४ ऑक्टोबर २०२० )

🔴मेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील . थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल . सुसंवाद साधाल .

Google Ad

🔴वृषभ : तुमची मते इतरांना पटवून द्याल . कला क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल .

🔴मिथुन : प्रवास सुखकर होतील . थोरामोठ्यांचे परिचय होतील . मानसन्मानाचे योग येतील .

🔴कर्क : कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य लाभेल . अचानक धनलाभाची शक्यता आहे .

🔴सिंह : आपली मते इतरांना पटवून द्याल . आर्थिक क्षेत्रात विशेष प्रगती होईल .

🔴कन्या : आध्यात्मिक क्षेत्रात . प्रगती होईल . खर्चाचे प्रमाण वाढेल . सुसंवाद साधाल .

🔴तुळ : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल . नवनवीन ओळखी होतील .

🔴वृश्चिक : मनोबल उत्तम राहील . सार्वजनिक कामात यश लाभेल . कामे मार्गी लागतील .

🔴धनु : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल . निर्णय योग्य. सुयश लाभेल .

🔴मकर : मानसिक अस्वस्थता जाणवेल . महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत .

🔴कुंभ : जोडीदाराबरोबर सुसंवाद साधाल . नातेवाईकांचे सहकार्य लाभेल . कामे मार्गी लागतील .

🔴मीन : मनोबल कमी राहील . कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

45 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!