Google Ad
Editor Choice Maharashtra

Lonawala : पर्यटकांसाठी आकर्षण असलेला भुशी डॅम खुला … जिल्हाधिकारी डॉ . राजेश देशमुख यांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना लॉकडाऊन या गोष्टी सर्वसामान्यांच्या आयुष्यावर मोठा परिणाम करणाऱ्या ठरल्या . घराबाहेर पडणं बंद झालं . घरात बसून राहणं जरी कंटाळवाणं असलं तरी लोकांकडे दुसरा पर्याय नव्हता . पीकनिक प्लॅन करावा तर कुठे ? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल . पण जरा थांबा आता तुम्ही घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल तर एक उत्तम पर्याय तो भुशी डॅमचा लोणावळ्याजवळचा हा पिकनिक स्पॉट आता पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे .

मावळ तालुक्यातील लोणावळा परिसरातील भुशी डॅम आणि परिसरातील इतर धरणं आता पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे . वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी बंदी घालण्यात आली होती ती उठवण्यात आली आहे . पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ . राजेश देशमुख यांनी आदेश दिले आहेत .

Google Ad
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!