Google Ad
Editor Choice Maharashtra

माझं राशी भविष्य : असा असेल आजचा दिवस

महाराष्ट्र 14 न्यूज : माझं राशी भविष्य – असा असेल आजचा दिवस ( गुरुवार ०८ ऑक्टोबर २०२० )

➡️मेष : तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभेल . आत्मविश्वास व मनोबल वाढेल .

Google Ad

➡️वृषभ : अचानक धनलाभाची शक्यता आहे . शासकीय कामे मार्गी लावू शकाल .

➡️मिथुन : आरोग्य उत्तम राहील . रखडलेली कामे मार्गी लावू शकाल . निर्णय अचूक ठरतील .

➡️कर्क : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता आहे . काहींना नैराश्य जाणवेल . सिंह : प्रियजनांच्या गाठीभेटी पडतील . मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल .

➡️कन्या : मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहून हाती घेतलेल्या कामात सुयश मिळवाल .

➡️तुळ : काहींना गुरूकृपा लाभेल . सुसंधी व प्रसिद्धी लाभेल . प्रवास सुखकर होतील .

➡️वृश्चिक : काहींना नैराश्य जाणवेल . महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत .

➡️धनु : वैवाहिक सौख्य लाभेल . तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडेल .

➡️मकर : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील . धार्मिक कार्यात सहभागी व्हाल .

➡️कुंभ : आरोग्य उत्तम राहील . संततीसौख्य लाभेल . शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल .

➡️मीन : नोकरी , व्यवसायात उत्तम स्थिती राहील . प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!