Google Ad
Editor Choice Pune

पुणे महानगरपालिका व भारतीय जैन संघटना , फोर्स मोटर्स यांच्या सहयोगातून मिशन झीरो उपक्रम … अजित पवारांनी केले उदघाटन!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाच्या वाढता संसर्गाचा धोका लक्षात घेता, पुणे महानगरपालिका व भारतीय जैन संघटना , फोर्स मोटर्स यांच्या सहयोगातून मिशन झीरो हा उपक्रम कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राबवण्यात आला . याची सुरूवात उपमुख्यमंत्री मा . अजित पवारांच्या हस्ते शिवाजीनगर येथील कॉलेज ऑफ इंजनिअरिंग पुणे हॉस्टेलच्या प्रांगणातुन झाली .

राज्याचे उपमुख्यमंत्रीअजितपवार हे शुक्रवारी कोरोनाच्या वाढत्या रुग्णांचा आढावा घेण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर होते. पिंपरी चिंचवड मधील नेहरू नगर येथे उभारण्यात येत असलेल्या कोविड सेंटर ची पाहणी त्यांनी केली. त्या नंतर अजित पवार यांनी पुण्यातील शिवाजीनगर येथे मिशन झिरो या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तपासणी करण्यात येत असलेल्या उपक्रमाचे उदघाटन केले.

Google Ad
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!