Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड मधील जुनी सांगवीत हुंडा न दिल्याने विवाहितेला मारहाण!

महाराष्ट्र 14 न्यूज : महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत असताना आता हुंडा न दिल्याच्या कारणावरून पिंपरीचिंचवड मधील जुनी सांगवी येथील विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल झाला . या महिलेने पती राहुल वसंत पवार , दीर बबलू वसंत पवार , जाऊ वंदना बबलू पवार व लहान दीर नितीन पवार ( सर्व रा . प्रियदर्शनीनगर , एस . टी . कॉलनीशेजारी , जुनी सांगवी ) अशी आरोपींची नावे आहेत .

याप्रकरणी पीडित विवाहितेने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली . पतीने घरातील किरकोळ कारणावरून फिर्यादीला शिवीगाळ केली . माहेरच्यांनी हुंडा न दिल्याने मारहाणही केली . दीर व जाऊ यांनीही किरकोळ कारणावरून फिर्यादीला शिवीगाळ केली . तसेच , फिर्यादीच्या महिलेच्या पतीला भडकावून मारहाण व शिवीगाळ करण्यास सांगत असल्याचे महिलेने सांगितले.

Google Ad

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!