Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

कै.शांताराम बाईत प्रतिष्ठान व ओम साई फौंडेशनच्या वतीने सांगवी येथे ‘संत मदर टेरेसा’ यांची जयंती सेवा दिवस म्हणून साजरी!

महाराष्ट्र 14 न्यूज : कै.शांताराम बाईत प्रतिष्ठान व ओम साई फौंडेशनच्या वतीने सांगवी येथे संत मदर टेरेसा यांची जयंती सेवा दिवस म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी मदर टेरेसांच्या प्रतिमेला मेणबत्ती लावून अभिवादन करण्यात आले. यावेळी रुग्णालया मधील डॉक्टरांना मदर टेरेसा गौरव पुरस्कार डॉ किरण माकन, डॉ. शुभांगी कांबळे, डॉ. स्वाती आगलावे, डॉ. कविता काळे,अभिजीत परदेशी , प्रकाश चौधरी, अनिल लोखंडे

सिद्धार्थ अग्रवाल , सहाद शेख यांना शाल स्मृती चिन्ह देऊन रविंद्र बाईत व संजय मराठे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. आजही समाजिक कार्य करत असताना आपण मदर टेरेसांचे आर्दश घेऊन काम करत आहोत. यावेळी चंदना साळवी,सुनिल राठोड, स्नेहा भगत, रविना राठोड, डेसी अँन्थोनी ,आशा ठाकर यांनी मेनबत्ती लाऊन मदर टेरेसा यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अक्षय कळसकर व आभार प्रदर्शन रोहन शिंदे यांनी केले.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!