Google Ad
Editor Choice Maharashtra

Jalgaon : एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात

महाराष्ट्र 14 न्यूज : अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात झाला आहे . खडसे यांच्या कारचे टायर फुटून हा अपघात झाला . सुदैवाने या अपघातात खडसे सुखरुप असून कोणालाही गाडीतील अन्य दुखापत झालेली नाही . याबाबत एकनाथ खडसे यांनी स्वतः फेसबुक पोस्ट करून माहिती दिली आहे .

‘ आज अमळनेरहून जळगावकडे येताना धरणगाव नजिक गाडीला किरकोळ अपघात झाला . गाडीचा वेग कमी असल्याने आणि चालकाच्या प्रसंगावधाने आम्ही सर्व सुखरूप आहोत . कोणालाही इजा झालेली नाही ‘ , अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे .

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

38 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!