Google Ad
Editor Choice india

Delhi : भारतामध्ये 5.48 लाख लोकांना रोजगार देणार ‘ ही ‘ कंपनी

महाराष्ट्र 14 न्यूज : अमेरिकेची आईटी कंपनी सेंल्सफोर्स ने भरतामध्ये येणार्‍या दिवसांमध्ये 5.48 लाख लोकांना प्रत्यक्ष रोजगार देण्याची योजना तयार केली आहे. या कंपनीनुसार, भारतामध्ये जीडीपी च्या प्रकरणात दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याची क्षमता दिसून येत आहे. सेल्सफोर्स चे मुख्य डेटा अधिकारी वाला अफशर यांनी रेज संमेलनात सांगितले की, कंपनी भारतात 13 लाख लोकांना रोजगार देईल

त्यांनी सांगितले की, ती कंपनी भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये अरबो डॉलरचे योगदान करणार आहे. आम्ही आपल्या ग्राहकांना आणि भागीदारांबरोबर 13 लाख रोजगार सृजित करणार आहोत. तर प्रत्यक्षात आम्ही 5,48,000 लोकांना रोजगार देणार आहोत. सेल्सफोर्स चे बाजार पंजीकरण जवळपास 240 अरब डॉलर अनुमानित आहे. अफशर यांनी समेलनात सांगितले की, पुढच्या एक दोन वर्षात आम्ही 2,50,000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याबाबत प्रतिबद्ध आहोत असं त्यांनी संगितलं आहे.

Google Ad

त्यांनी सांगितले की, भारतामध्ये प्रत्येक तीन सेकंदामध्ये एक नवा व्यक्ती इंटरनेट शी जोडला जातो. याचा अर्थ आहे की, इंटरनेट शी जोडणार्‍यांचा आकडा आज 60 करोडच्या तुलनेत पुढच्या पाच वर्षांमध्ये एक अरबपेक्षा ज्यास्त होईल. याचा असा अर्थ आहे की, भारत जीडीपी मध्ये जगाचा दुसरा सर्वात मोठा देश असेल. केवळ चीनच्या मागे असेल तर अमेरिकेच्या पुढे असेल.

Tags
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!