Google Ad
Editor Choice Pune District

आरोग्य विभागात जेष्ठ डॉक्टरांवर बदली बाबत होतोय अन्याय … नियम बसवले धाब्यावर!

महाराष्ट्र 14 न्यूज : महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी सेवा विभागात अनेक वर्ग एक वर बदली करताना अन्याय झाला आहे शासन धोरणानुसार ज्या अधिकारी ना सेवा निवृत्त पूर्ण व्हायला एक वर्ष बाकी राहिला असतो अशा सर्व वर्गाला बदली करण्या पासून सूट दिली .

जाते परंतु पुणे विभागात वैद्यकीय अधिकारी वर्ग एक या पदावर कार्यरत असलेल्या पुणे जिल्हा रुग्णालयातील अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ भगवान काकणे आणि पुणे युरो रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक या पदावर कार्यरत असलेल्या श्रीमती डॉ नंदा ढवळे यांनी अनुक्रमे सेवा निवृत्त व्हायला अवघे आठ ते नऊ महिने बाकी असताना यांची ब्दली तडकाफडकी ग्रामीण भागात करण्यात आली .

Google Ad

यामुळे सदर बदली ह्या नियम बाह्य असल्याचे मानले जाते तरी शासनाने वेळीच लक्ष घालून सदर नियमबाह्य बदली रद्द कराव्यात अशी मागणी वैद्यकीय अधिकारी वर्ग एक मध्ये करण्यात आली आहे विशेषतः पुणे जिल्हा रुग्णालय चे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ भगवान ककने यांनी ही मागणी मुख्यमंत्री श्री उद्ध व ठाकरे आणि आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे यांच्या कडे पत्रा चे वतीने करण्यात आले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!