Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड मध्ये आज आढळले ११०४ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण … तर १०७१ रुग्णांना डिस्चार्ज!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज बुधवार ( दि. १६ सप्टेंबर २०२० ) रोजी ११९० रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून पिंपरी चिंचवड शहरातील ११०४ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून शहारा बाहेरील ८६ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तर १०७१ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आज मृत झालेले चिंचवड ( स्त्री ७८ वर्षे , पुरुष ६४ वर्षे , पुरुष ४५ वर्षे ) , चिखली ( पुरुष ४० वर्षे ) , कोकणेनगर ( पुरुष ५८ वर्षे ) , सांगवी ( पुरुष ६४ वर्षे , पुरुष ७२ वर्षे ) , तळवडे ( पुरुष ६८ वर्षे ) , पिंपरी ( पुरुष ८१ वर्षे ) , संत तुकारामनगर , पिंपरी ( पुरुष ८२ वर्षे ) , भोसरी ( पुरुष ६५ वर्षे ) , दापोडी ( स्त्री ६५ वर्षे ) , खेड ( पुरुष ७३ वर्षे ) , मारुंजी ( पुरुष ६० वर्षे ) , जुन्नर ( पुरुष ४० वर्षे ) , लोहगाव ( पुरुष ७१ वर्षे ) , कात्रज ( पुरुष ३७ वर्षे ) , मावळ ( पुरुष ३ ९ वर्षे ) , आंबेगाव ( पुरुष ६२ वर्षे ) , चाकण ( पुरुष ४३ वर्षे ) , कुरकुंडी ( पुरुष ६१ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

Google Ad

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग , पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त ( Extra ) मास्क जवळ बाळगावा .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!