महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २३ जून २०२१) : गुरुवारी २४ जुनला वटपौर्णिमा आहे. पतीच्या प्राणांचे रक्षण व्हावे आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे, यासाठी सुवासिनी महिला पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीसारखे व्रत आचरतात. वडाच्या झाडाचे पूजन केले जाते. या निमित्त कुदळवाडीत दिनेश यादव युवा मंचच्या वतीने परिसरातील बचत गटाच्या महिलांना वडाचे रोप वाटपाचा उपक्रम आज बुधवारी (दि.२३) राबविण्यात आला.
या उपक्रमात जवळपास शेकडो महिलांना वडाच्या रोपाचे वाटप करण्यात आले. वाटप केलेल्या वडाच्या रोपाचे संगोपन करण्याचा संकल्प यावेळी महिलांनी केला. यावेळी ‘फ’ प्रभाग स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव, संजय जगदाळे, शैलेश मोरे, नितीन मोरे, काका शेळके, प्रकाश चौधरी, रुषीकेश भालेकर परिसरातील महिला बचत गटांच्या अध्यक्षा व सदस्या उपस्थित होत्या.

कोरोना काळात कित्येक रुग्णांचा “ऑक्सिजन” विना जीव गेला आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे निसर्गाचा ऱ्हास होत चालला आहे. वृक्षारोपण होणे गरजचे आहे. त्यासाठी वडाच्या रोपांचे वाटप कुदळवाडी प्रभागातील महिला बचत गटांना करण्यात आले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचे गांभीर्य लक्षात घेऊन महिलांनी वडाच्या झाडाजवळ गर्दी न करता आपल्या घरातच वडाच्या रोपाची पुजा करावी व या वडाच्या रोपाचे वृक्षारोपण करावे, असे आवाहन आयोजक दिनेश यादव यांनी उपस्थित बचत गटांच्या महिलांना केले.
627177 494788I gotta favorite this web site it seems very beneficial . 445832
157724 979077extremely nice post, i certainly really like this fabulous internet site, persist with it 553582
977391 514531This sort of wanting to come to a difference in her or his lifestyle, initial usually Los angeles Excess weight weightloss scheme is actually a large running in as it reached that strive. weight loss 301993
I am not sure where you’re getting your info,
but good topic. I needs to spend some time learning much
more or understanding more. Thanks for great info I was looking for this information for my mission.
you have a great blog here! would you like to make some invite posts on my blog?
785545 977306I simply could not go away your web site prior to suggesting that I really enjoyed the standard data an individual supply to your visitors? Is gonna be again continuously as a way to look at new posts 23771
13621 559880An intriguing discussion is worth comment. I believe which you require to write more on this matter, it could not be a taboo topic but typically individuals are not enough to speak on such topics. Towards the next. Cheers 96394