Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

महाभयंकर : पिंपरी चिंचवड शहरात आज तर कोरोनाचा कहरच …

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.१७ एप्रिल २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज शनिवार ( दि.१७ एप्रिल २०२१ ) रोजी महानगरपालिका रुग्णालयात ३१३६ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, यातील पिंपरी चिंचवड शहरातील २९८२ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह तर शहराबाहेरील १५४ रुग्णांचा अहवालात कोरोना पॉझीटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर २७५६ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

🔴पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – २१४
ब – ४३६
क – २८६
ड – ६३७
इ – २९१
फ – ३४८
ग – ४९१
ह – ३५२
एकुण – २९८२

Google Ad

पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे २२ पुरुष सांगवी ( ५१ , ७४ वर्षे ) , पिंपरी ( ८२ , ५५ वर्षे ) , यमुनानगर ( ४ ९ वर्षे ) , चिंचवड ( ५७ , ४३ , ८२ , ७० वर्षे ) , पिं . गुरव ( ५० , ५४ , ४१ , ३८ वर्षे ) , काळेवाडी ( ५३ , ७८ , ७६ वर्षे ) , थेरगाव ( ६५ वर्षे ) , चिखली ( ८० , ५३ वर्षे ) , भोसरी ( ४३,६०,६० वर्षे ) , १० स्त्री – चिखली ( ६० , २१ वर्षे ) , पिं . गुरव ( ७० वर्षे ) , भोसरी ( ३७ वर्षे ) , च – होली ( ६५ वर्षे ) , यमुनानगर ( २७ , ६६ वर्षे ) , दिघी ( ७३ वर्षे ) , पिंपरी ( ७४ वर्षे ) , काळेवाडी ( ५४ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे १८ पुरुष- पारणे ( ३५ वर्षे ) , फुरसुंगी ( ८१ वर्षे ) , मुळशी ( ४४ , ८८ वर्षे ) , माळवाडी ( ६३ वर्षे ) , लोहगाव ( ३५ वर्षे ) , देहुगाव ( ६२ वर्षे ) , वारजे ( ७१ वर्षे ) , पुणे ( ५ ९ , ७८ वर्षे ) , लोहगाव ( ७३ वर्षे ) , कोरगाव पार्क ( ८८ वर्षे ) , खराडी ( ७४ वर्षे ) , नवी मुंबई ( ६८ वर्षे ) , येरवडा ( ७६ वर्षे ) , खेड ( ६८ वर्षे ) , बोपोडी ( ७६ वर्षे ) , ०४ स्त्री – खडकी ( ७३ वर्षे ) , शिरुर ( ५८ वर्षे ) , पुणे ( ८०,७६ वर्षे ) , येथील रहिवासी आहे .

टिप : आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे . मागील २४ तासात १८ मृत्यु झालेले आहेत .

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

88 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!