Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महानगरपालिका उपमहापौर पदाची निवडणूक तारीख जाहीर … सौरभ राव यांनी दिले आदेश!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर पदाचा तुषार हिंगे यांनी राजीनामा दिल्याने होणाऱ्या निवडणूकिस पिठासीन अधिकारी यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. नियम , २००६ नुसार विशेष बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त अथवा त्यांचा प्रतिनिधी असेल , अशी तरतूद करण्यात आलेली आहे . त्यामुळे कुणाल खेमणार मा.प्र से , अतिरिक्त आयुक्त , महानगरपालिका पुणे याची पिठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात अली आहे .

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रिक्त झालेल्या उपमहापौर पदाची निवड ही दिनांक ०६नोव्हेंबर २०२० रोजी मुंबई प्रांतिक महानगरपालिका अचिनियम तरतूदीप्रमाणे घेणेत येईल ,असे आदेश सौरभ राव , विभागीय आयुक्त , पुणे विभाग , पुणे यांनी दिले आहेत.

Google Ad

उपमहापौर पदाच्या निवड ही ०६/११/२०२० रोजी सकाळी ११.०० वाजता महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे घेणेत येईल .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!