Google Ad
Editor Choice india

Delhi : 100 , 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा बंद होणार ? काय आहे सत्य ? आरबीआयने दिले स्पष्टीकरण !

महाराष्ट्र 14 न्यूज : देशभरात सध्या वापरात असलेल्या 5, 10 आणि 100 रुपयांच्या जुन्या नोटा लवकरच चलनातून बाद होतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु रिझर्व्ह बँकेने अशा कुठलाच प्रकारचा निर्णय घेतला नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

जुन्या 5, 10 आणि 100 रुपयांच्या नोटा जुन्या नोटा लवकरचा चलनातून बाद होतील असे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसारित झाले होते. त्यासंदर्भातील चाचपणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुरू केली असून येत्या मार्च, एप्रिलपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात येईल, अशी शक्यता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सहाय्यक महाव्यवस्थापक बी महेश यांनी 22 जानेवारी रोजी दिली होती.

Google Ad

रिझर्व्ह बँकेने देशभरातील बँकांना या सर्व नोटा गोळा करण्याची सूचना केल्याचे सांगण्यात आले होते. परंतु या नोटा बाद करण्याचा कुठलाही निर्णय घेण्यात आला नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. रिझर्व्ह बँकेने या प्रकारचा कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे म्हटले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!