Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

सांगवीत ७२ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ‘सुजित पोंगडे’ यांनी ७२ आरोग्य कर्मचाऱ्यांना ” कोरोना योद्धा ” पुरस्कार व वृक्ष रोप देऊन केला सन्मान!

महाराष्ट्र 14 न्यूज : ७२ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सांगवी भागातील ७२ आरोग्य कर्मच्याऱ्याचा ” कोरोना योद्धा ” पुरस्कार व वृक्ष रोप देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी सुजित मेघ:शाम पोंगडे , अंकित नाईक , अतुल पोंगडे , महेश पोंगडे , जगदीश तांबे , युवराज ढोरे , पराग ढोरे , राज शिंदे , अनिकेत संपकाळ , प्रज्वल तापकीर , सुधिर मांडगे , प्रविण काटे , महादेव पवार , रोहित पिसाळ , संग्राम बनसोडे , कार्तिक देवरे , विल्यम चांदेरे , आशुतोष आबनावे , तुषार वालकोळी , निखिल रौंदाळे आदी उपस्थित होते .

Google Ad

सुजित पोंगडे म्हणाले की , कोरोनाच्या कठीण काळात सांगवी भागातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे काम आरोग्य कर्मच्याऱ्याचा अत्यंत महत्वाचा भाग होता , या कार्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!