Google Ad
Editor Choice india

Delhi : Unlock 6 च्या गृहमंत्रालयाने जारी केल्या गाईडलाईन्स … कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन!

महाराष्ट्र 14 न्यूज : गृह मंत्रालयाने अनलॉक -6 साठी गाईड लाईन्स जारी केल्या आहेत. त्याअंतर्गत अनलॉक -5 मध्ये पुन्हा सुरू करण्यात आलेल्या बाबी 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या गाईड लाईन्स नुसार, कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन 30 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. एका राज्यातून दुसर्‍या राज्यात व्यक्ती व वस्तूंच्या आंतरराज्यीय वाहतुकीवर कोणतेही बंधन नाहीत.

यासाठी स्वतंत्र परवान्याची आवश्यकता लागणार नाही. ही सवलत अनलॉक -5 मध्ये देण्यात आली होती. कोविड नियम पाळून 100 लोकांच्या उपस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम करण्याची मुभा देण्यात आली आहे. अनलॉक -5 मध्ये, थिएटर, शाळा, राजकीय सभा, धार्मिक कार्यक्रम आणि इतर कार्यक्रमांना अटीसह सूट देण्यात आली होती. स्विमिंग पूल बंदच राहणार आहेत

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

90 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!