Google Ad
Editor Choice Pune District

Daund : नानगाव विविधकारी सोसायटी च्या अध्यक्ष पदी ‘सचिन गाढवे’ यांची बिनविरोध निवड

महाराष्ट्र 14 न्यूज : नानगाव (ता. दौंड) येथील नानगाव विविधकारी सेवा सहकारी सोसायटी च्या चेअरमन पदी सचिन मनोहर गाढवे यांची बिनविरोध निवड झाली. मंगळवारी (ता. १५ फेब्रुवारी ) रोजी दौंड येथे सहकार भवन मध्ये निवडणूक अधिकारी प्रकाश शितोळे व सहाय्यक निबंधक मिलिंद टंकसाळे यांच्या उपस्थितीत गाढवे यांची निवडणूक झाली.

या कार्यक्रम प्रसंगी अशोकराव खळदकर, राजकुमार मोटे,आबासाहेब खळदकर, मनोहर गुंड, रवि खळदकर, संभाजी खळदकर,आबासाहेब गुंड, सचिन शिंदे,मिनाक्षी विजय गुंड उपस्थित होते.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!