Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

शनिवारी २० तारखेला निळूफुलें नाट्यगृहात रंगणार ‘खेळ पैठणीचा’ आणि डान्स स्पर्धा … कोणाला मिळणार पैठणी आणि आकर्षक भेटवस्तू!

महाराष्ट्र 14 न्यूज : महिलांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त ‘खेळ पैठणीचा’ हा स्पर्धात्मक कार्यक्रम प्रभाग क्रमांक ३१ च्या वतीने नगरसेविका माधवी राजापुरे, नगरसेविका सीमा चौगुले आणि नगरसेवक अंबरनाथ कांबळे यांच्या वतीने आयोजित केली आहे. यात स्पर्धेतील विजेत्या महिलांना मानाची पैठणी दिली जाणार आहे. तसेच इतर ५० स्पर्धकांना सुंदर, भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. हा कार्यक्रम शनिवार २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.००ते ८.०० वा. पर्यंत आर जे अक्षय हे सादर करणार आहेत.

Google Ad

डान्स स्पर्धा
शनिवार २० फेब्रुवारी दुः १२ ते ५ ०० वा.

🔴ग्रुप डान्स
प्रथम क्रमांक : ५००० /-
द्वितीय क्रमांक : ३००० /
तृतीय क्रमांक : २००० /-
तृतीय क्रमांक : २००० /-

🔴सोलो डान्स
प्रथम क्रमांक : ५००० /-
द्वितीय क्रमांक : ३००० /-
तृतीय क्रमांक : २००० /-

स्पर्धेतील संपर्काकरीता मोबाईल क्रमांक 8888656856/9145065879

हे दोन्ही कार्यक्रम निळू फुलें नाट्यगृह, पिंपळे गुरव येथे होणार आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

83 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!