Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

संकल्प वेल्फेअर च्या वतीने ” छत्रपती शिवाजी महाराज ” यांच्या जयंतीनिमित्त गोरगरिबांना ” पुरण पोळी चा मायेचा घास!

महाराष्ट्र 14 न्यूज : संकल्प वेल्फेअर च्या वतीने ” छत्रपती शिवाजी महाराज ” यांच्या जयंतीनिमित्त गोरगरिबांना ” पुरण पोळी चा मायेचा घास भरवण्यात आला ” अशा मराठमोळ्या पद्धतीने अन्नदानाचे वाटप करण्यात आले.या योगदानावेळी सुजित पोंगडे , आकाश वाघमारे , महादेव पवार , बृषभ कांबळे , संग्राम बनसोडे , स्वराज बोबडे , शुभम रोकडे , प्रसाद गौंड , समीर खानापुरे , प्रविण काटे , विल्यम चांदणेआदी सभासद उपस्थित होते.

Google Ad

अशा प्रकारे शिवजयंती मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली . सुजित पोंगडे म्हणाले की , संकल्प वेल्फेअर च्या वतीने गरजु गोरगरिबांना आनंदाचे दोन घास भरवण्याचा संकल्प ” छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले अश्या कृतीतून नव्या पिढीसमोर एक आदर्श ठेवण्याचे कार्य करण्यात आले .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!