Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

कोरोना अपडेट्स : पिंपरी चिंचवड शहरात ११५१ पॉझिटीव्ह रुग्ण … तर आज १२५० कोरोनामुक्त!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज शनिवार ( दि. २६ सप्टेंबर २०२० ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील ११५१ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आज १२५० कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे निगडी (पुरुष ८१ वर्षे, पुरुष ७० वर्षे),‍ काळेवाडी (पुरुष ५७ वर्षे, स्त्री वर्षे,पुरुष ५७ वर्षे, पुरुष ६२ वर्षे, स्त्री ४२ वर्षे), चिंचवड (पुरुष १२ वर्षे, पुरुष ६९ वर्षे, पुरुष ७०वर्षे, स्त्री ५५वर्षे, पुरुष ६६ वर्षे, पुरुष ४४ वर्षे), ‍पिंपरी (पुरुष ५५ वर्षे, पुरुष ५४ वर्षे, पुरुष ७३ वर्षे), दिघी (स्त्री ५५ वर्षे), कासारवाडी (स्त्री ६८ वर्षे, पुरुष ६० वर्षे, पुरुष ७६ वर्षे), चिखली (पुरुष ५३ वर्षे, स्त्री ७५ वर्षे), पिंपळेगुरव (पुरुष ३० वर्षे, स्त्री ६५ वर्षे, पुरुष ७३ वर्षे), भोसरी (स्त्री ७०वर्षे), मोशी (पुरुष ६२ वर्षे, पुरुष ७५ वर्षे), आकुर्डी(पुरुष ६७ वर्षे), सांगवी (पुरुष ६२ वर्षे, पुरुष ६४ वर्षे, पुरुष ४३ वर्षे), नेहरुनगर(पुरुष ६४ वर्षे), च-होली (स्त्री ६७ वर्षे), रावेत (पुरुष ६३ वर्षे), संततुकाराम नगर, पिंपरी (पुरुष ७३ वर्षे) येथील रहिवासी आहेत.

Google Ad

पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे जुन्नर (पुरुष ७० वर्षे, पुरुष ७० वर्षे), धायरी (पुरुष ४७ वर्षे), चाकण (पुरुष ७५ वर्षे), धनकवडी (पुरुष ३२ वर्षे), वडगांव शेरी (पुरुष ६२ वर्षे), हडपसर (पुरुष ५५ वर्षे), आंबेगांव (स्त्री ५० वर्षे, पुरुष ८० वर्षे, पुरुष ३५ वर्षे), देहूरोड (पुरुष ४१ वर्षे), शिवने (स्त्री ६८ वर्षे, पुरुष ७१ वर्षे), पाषण(पुरुष ६० वर्षे, स्त्री ६१ वर्षे), येरवडा (स्त्री ७० वर्षे), ऊंड्री (स्त्री ५८ वर्षे, पुरुष ५१), पुणे (पुरुष ५२ वर्षे, पुरुष वर्षे, स्त्री ७० वर्षे), धानोरी (स्त्री ७० वर्षे), बोपोडी (स्त्री ६५ वर्षे), बिबवेवाडी (पुरुष ४४ वर्षे), वाघोली (पुरुष ५८ वर्षे), उमरज (पुरुष ६६ वर्षे), डोंगरगाव (पुरुष ८० वर्षे), माळवाडी (पुरुष वर्षे), लोणी (पुरुष वर्षे) येथील रहिवासी आहे.

आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील कळविलेल्या ३६ मृत रुग्णांपैकी २४ तासांमध्ये ११ रुग्णांचा मृत्यु झालेले आहेत आणि यापुर्वी मृत झालेले परंतु आज अहवाल प्राप्त झालेले मृत्यु २५ आहेत.

पाऊस असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!