Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा उद्रेक … आज रुग्ण संख्येने गाठला मोठा आकडा!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मंगळवार ( दि.१६ मार्च २०२१ ) रोजी ९०० महानगरपालिका रुग्णालयात बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, यातील पिंपरी चिंचवड शहरातील ८९४ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह तर शहराबाहेरील ०६ रुग्णांचा अहवालात कोरोना पॉझीटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ५५२ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

Google Ad

पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – १४४
ब – १२८
क – ८४
ड – १५९
इ – ७७
फ – १२८
ग – ८८
ह – ८६
एकुण – ८९४

पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०४ पुरुष – वाकड (५९ वर्षे), निगडी (६७ वर्षे) काळेवाडी (७३ वर्षे), पिंपरी (५४ वर्षे) ०१ स्त्री – वाल्हेकरवाडी (४४ वर्षे) येथील रहिवासी आहेत.

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

84 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!