Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कोविड-१९ लसीकरण केंद्रात नागरिकांना मिळणार … १४ एप्रिल ते १८ एप्रिल कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस!

 

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि. १४ एप्रिल ) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कोविड-१९ लसीकरण केंद्रात ज्या नागरिकांना कोवॅक्सिन ची लस दिली आहे, त्यांनी आपला लसीचा दुसरा डोस घेण्याकरिता १४ एप्रिल ते १८ एप्रिल २०२१ या कालावधीत कोविड -१९ लसीकरण केंद्रावर द्वितीय डोस घेण्यासाठी जावे असे आवाहन पिंपरी चिंचवड मनपा कडून करण्यात आले आहे..

Google Ad

🔴 कोविड-१९ लसीकरण केंद्र :-

▶️ आय हॉस्पिटल मासुळकर कॉलनी आणि वायसीएमएच, पिंपरी.

▶️ भोसरी येथील जुने भोसरी रुग्णालयाजवळील सावित्रीबाई फुले शाळा.

▶️तालेरा हॉस्पिटल, चिंचवड

▶️.ई.एस.आय.एस. हॉस्पिटल, मोहनहर, चिंचवड.

▶️ यमुनानगर पीसीएमसी रुग्णालय, यमुनानगर.

▶️पिंपळे गुरव पीसीएमसी शाळा पिंपळे गुरव पीसीएमसी दवाखाना जवळ.

▶️ पिंपळे निलख दवाखान्या जवळ, महानगरपालिका शाळा

▶️ नवीन जिजामाता हॉस्पिटल, पिंपरी.

यापैकी प्रत्येक लसीकरण केंद्रावर १४ ते १८ एप्रिल २०२१ या कालावधीत २ रा डोस कोवाक्सिन लसीच्या सत्रांचे आयोजन केले आहे.

म्हणून कोवाक्सिनचे इंजेक्शन पहिला डोस (लस) घेतलेल्या सर्व नागरिकांनी त्यांच्या दुसऱ्या डोससाठी या केंद्रावर आपले आधार कार्ड घेऊन जावे.

🔴टीप :- जाताना आपण पहिला कोणता डोस (लस) घेतला आहे, याचा मेसेज आपल्या मोबाईल वर पाहून खात्री करूनच लसीकरण केंद्रावर जावे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!