Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स … बुधवार, १४ एप्रिल २०२१ … आज कोरोना मुक्त रुग्णांचा उच्यांक!

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.१४ एप्रिल २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज बुधवार ( दि.१४ एप्रिल २०२१ ) रोजी १६०६ महानगरपालिका रुग्णालयात बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, यातील पिंपरी चिंचवड शहरातील १५१७ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह तर शहराबाहेरील ८९ रुग्णांचा अहवालात कोरोना पॉझीटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ३३५२ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

🔴पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – १५४
ब – २८१
क – १३५
ड – ३१४
इ – १२९
फ – १४७
ग – १६६
ह – १९१
एकुण – १५१७

Google Ad

पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे १७ पुरुष भोसरी ( ७० वर्षे ) , पिंपळेसौदागर ( ६८ वर्षे ) , चिंचवड ( ८१.७६ . ७६ वर्षे ) , प्रेमलोकपार्क ( ५८ वर्षे ) , दिघी ( ६५ वर्षे ) , पिंपरी ( ८५.८३ वर्षे ) , निगडी ( ३० वर्षे ) , वाकड ( ४६ वर्षे ) , मोशी ( ४६.६० वर्षे ) , विकासनगर ( ७८ वर्षे ) , आकुर्डी ( ५३ वर्षे ) , वाल्हेकरवाडी ( ४४ वर्षे ) , थेरगाव ( ५२ वर्षे ) ० ९ स्त्री – चिंचवड ( ४५ वर्षे ) , काळेवाडी ( ५५ वर्षे ) , रहाटणी ( ६८ वर्षे ) , पिंपळे गुरव ( ७५.६८.५२ वर्षे ) , मोशी ( ५२.५२ वर्षे ) , बोपखेल ( ५७ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ० ९ पुरुष- चाकण ( ४५ वर्षे ) , हडपसर ( ६७ वर्षे ) , औंध ( ७२.८७ वर्षे ) , कर्वेनगर ( ३८ वर्षे ) , शिरुर ( ४३ वर्षे ) , खेड ( ४१ वर्षे ) , पुणे ( ६ ९ वर्षे ) , धानोरी ( ६५ वर्षे ) १० स्त्री – शिरुर ( ७६ वर्षे ) , जनवडी ( ६ ९ वर्षे ) , नारायणगाव ( ४८ वर्षे ) , हडपसर ( ५१.५० वर्षे ) , कर्वेनगर ( ९ २ वर्षे ) , खडकी ( ७२ वर्षे ) , पुणे ( ५७.५२ वर्षे ) , कोंढवा ( ६५ वर्षे ) येथील रहिवासी आहे .

टिप : आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे . मागील २४ तासात १२ मृत्यु झालेले आहेत .

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!