Maharashtra crimes

Maharashtra crimes

Pune : पुणे पोलिसात खळबळ … पोलीस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या … अधिकाऱ्याने इतका टोकाचा निर्णय का घेतला ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३०ऑगस्ट) : मोटार परिवहन विभगातील सहायक पोलीस निरीक्षक राजेश महाजन यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे...

Editor Choice Maharashtra crimes

पोलिस खात्याची प्रतिमा मलिन झाल्याने … पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी हप्तेखोर पीएसआय ला दाखवला घरचा रस्ता!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ ऑगस्ट( : आजारपणाच्या रजेवर असतानाही मिलन कुरकुटे या फौजदाराने (पीएसआय) एका हॉटेल चालकाकडे हफ्ता मागितल्याची धक्कादायक घटना घडली आहे...

Editor Choice Maharashtra crimes

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल याच्याविरोधात पुणे ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल 

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३१जुलै) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माजी प्रदेश उपाध्यक्ष राहिलेला मंगलदास बांदल याच्याविरोधात लोणी काळभोर येथे पुणे ग्रामीण...

Editor Choice Maharashtra crimes

Pune : प्रवासी महिलेची जबरदस्तीने बॅग हिसकवणारा रिक्षा चालक … युनिट-१, गुन्हे शाखा , पुणे शहर यांचेकडून जेरबंद!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ जुलै) : दिनांक २१ जून २०२१ रोजी दुपारी ०४.४५ वा . सुमारास गोकुळनगर डॉमिनोज पिझ्झा कोंढवा पुणे येथे शिवानी राहुल मेमाणे वय ३५ वर्षे...

Editor Choice Maharashtra crimes

पुणे – सोलापूर महामार्गावरील हॉटेल गारवाचे मालक रामदास आखाडेंचा उपचारा दरम्यान मृत्यू … झाला होता खुनी हल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१जुलै) : पुणे-सोलापूर महामार्गावरील हॉटेल गारवाचे मालक रामदास आखाडे यांचा उपचारा सुरू असताना पहाटे मृत्यू झाला. त्यांच्यावर कोयत्याने...

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!