Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

आदित्य बिर्ला हॉस्पिटलला कोविड १९ च्या रुग्णांस जादा बिल आकारल्याने बजावली कारणे दाखवा नोटीस!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हददीमधील खाजगी रुग्णालयामध्ये कोवीड -१९ या आजाराने बाधीत झालेल्या रुग्णांची येणारी वैद्यकीय खर्चाची बिले ही अवास्तव रकमांची येत आहेत . अशा स्वरुपाच्या लोक प्रतिनिधी व नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झालेने श्री एन अशोक बाबू , सह . आयुक्त , आयकर विभाग , पुणे यांची विभागीय आयुक्त , पुणे , पुणे विभाग यांनी कोवीड रुग्णांवर उपचार करण्यात येत असलेल्या खाजगी रुग्णालयामधील रुग्णांना शासकीय दरपत्रकाप्रमाणे व वाजवी दराने आकारणी केली जाते किंवा कसे ? याची पडताळणी करणेकामी नियुक्ती केली आहे .

या संदर्भात दि १०/०८/२०२० रोजी मह . आयुक्त , आयकर विभाग , पुणे यांचेसह आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पीटल , थेरगाव येथे सकाळी ११.३० वाजता कोबीड -१९ ने बाधित रुग्णांची बिले तपासणी कामी भेट दिली असता वैद्यकीय समितीस काही त्रुटी आढळुन आलेने याबाबत रुग्णालयास कारणे दाखवा बजावण्यात आली आहे . तसेच याबाबत नोटीस मिळाले पासून ४८ तासांमध्ये खुलासा करणे बाबत कळविले आहे .

Google Ad

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

49 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!