Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

शासनाच्या सुचनेनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून कोविड -१९ लसीकरणासाठी लसीकरण केंद्रे सज्ज!

महाराष्ट्र 14 न्यूज ,( दि .१२ जानेवारी २०२१ ) : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड़ -१९ वैश्विक महामारीच्या नियंत्रणासाठी शासनानकडून कोविड -१९ लसीकरण दि .१६ जानेवारी २०२१ पासून सुरू करण्याबाबत सुचना प्राप्त झालेल्या आहेत . सदरची लस आरोग्य सेवा देणा – या नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांना प्राधान्याने देण्यात येणार आहे .

शासनाच्या सुचनेनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून कोविड -१९ लसीकरणासाठी पुढील प्रमाणे १६ लसीकरण केंद्रे निश्चित करण्यात आलेली होती .

Google Ad

पीसीएमसी कोविड -१९ लसीकरण साइट खालील प्रमाणे आहेत :-

-यमुनानगर रूग्णालय
नवीन जिजामाता रुग्णालय
-नवी भोसरी रुग्णालय
-वायसीएमएच
-पिंपल निलख दवाखाना
– कासारवाडी दवाखाना
-इ.आय.एस. हॉस्पिटल
-तालेरा रुग्णालय

             व्हिडीओ पहा

तसेच डिस्ट्रिक हेल्थ ऑफिसच्या निर्देशानुसार खालील आठ साइट्स रद्द करण्यात आलेल्या आहेत.

-प्रमलोक पार्क दवाखाना
-नेहरुनगर
-अस्कोर्ड हॉस्प
-स्टर्लिंग हॉस्पिटल
जुन्या भोसरी हॉस्पिटल
-अदित्य बिर्ला हॉस्पिटल
– डी वाय पाटील हॉस्पिटल
-कामत हॉस्पिटल

या ठिकाणी आरोग्य सेवा देणा – या नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांचे लसीकरण होणार आहे . अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!