महाराष्ट्र 14 न्यूज : शनिवार दिनांक 24 एप्रिल 2021 रोजी पिंपळे गुरव ( ठिकाण= एचडीएफसी बँक ते कृष्णा चौक ते काटेपुरम चौक ते रामकृष्ण मंगल कार्यालय आणि कृष्णा चौक ते नर्मदा गार्डन चौक) परिसरामध्ये वीजपुरवठा करणारी 22 केव्ही मधुबन उच्चदाब वाहिनी ची पावसाळी पूर्व देखभाल व दुरुस्ती मेंटेनन्स कामाकरिता सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत आपल्या पिंपळे गुरव परिसरातील वरील भागातील पूर्ण वीजपुरवठा बंद राहणार आहे.
तरी सर्व नागरिकांनी महावितरण कार्यालय शाखा सांगवी यांना सहकार्य करावे, असे सहाय्यक अभियंता, महावितरण सांगवी यांनी कळविले आहे.
89 Comments