Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

१० जानेवारी २०२१ रोजी पिंपरी चिंचवड शहरात होणार WMO चे भव्य रक्तदान शिबिर … शहरातील तरुणांचा नोंदणीसाठी मोठा सहभाग!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाच्या संसर्गाने जगाला ग्रासले, आणि या संकटाचा सामना आरोग्य विभाग आपल्या परीने करत आहे. या संकट काळात खरी गरज आहे ती रक्ताची आणि या काळात मदत करणे हे नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे, ही गरज ओळखून पिंपरी चिंचवड WMO ने शहरात भव्यदिव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. आपल्या रक्ताची किंमत काय आहे ते ज्याला गरज आहे त्यालाच त्याची किंमत समजते, कितीही पैसे दिलेत तरी पण रक्त हे कंपनीत बनवता येत नाही. जो पर्यंत आपल्यावर ती वेळ येत नाही ना तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत कळत नाही. जर आपण रक्तदान महाराष्ट्र14केले तर अनेकांचे जीव आपण वाचवू शकतो.

आपल्या एका बॅग मुळे ३ जणांचे जीव वाचवत असतो, त्यामुळेच आपण रक्तदान करा आपल्या नावाची नोंदणी करा असे आवाहन पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना करण्यात आले आहे. १०जानेवारी रोजी भव्य अशा रक्तदान शिबिराचे ( Blood Donation Camp ) चे आयोजन करण्यात आले आहे.

Google Ad

त्यासाठी इच्छुक असणार्‍या _Blood donors चा एक ग्रुप बनविण्यात आला आहे, तरी खालील लिंक वर क्लिक करून हा WhatsApp group join करावा. Group link https://chat.whatsapp.com/JxDRijmlKrTIG1KFhsnL1v आपण आपल्या personal ग्रुप वर सुद्धा share करू शकता, जेणेकरून जास्तीत जास्त donors Blood Donation Camp मध्ये सहभागी होतील, असे WMO पिंपरी चिंचवड च्या वतीने सांगण्यात आले.

त्यासाठी Volunteers ची सुद्धा जास्त प्रमाणात गरज आहे.
ग्रुप मधील ‘मराठा ताई’ सुद्धा यासाठी आपला सहभाग नोंदवू शकतात .. असे आवाहन WMO पिंपरी चिंचवड यांनी केले आहे.

हिरामण तांबे 9960664746
किरण शिंदे 9822753754
शिरीष देवरे 89834 39385
अक्षय देवकर 97308 91484
कृष्णा तावडे 7744002248
हरी रोडे 9922151616
युवराज सुरवसे 92739 45572
गुरुदेव Badhe 9049608048
नीलम वाघ 9850934594
अभिजीत बोराडे 9762224446
नवनाथ मोरे 9921359661
गणेश भाणगे 9595952882

या रक्तदान शिबिराचे ठिकाण विमल Garden, जोतिबा कॉलनी, काळेवाडी-रहाटणी रोड, पिंपळे सौदागर, PCMC, पुणे
दिनांक : रविवार १०, जानेवारी २०२१

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!