Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिं.चिं.चे उपमहापौर पद कोणाला? … ‘तुषार हिंगे’ यांच्या तडकाफडकी राजीनाम्याची राजकीय वर्तुळात चर्चा!

महाराष्ट्र 14 न्यूज : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या आदेशामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपमहापौर तुषार हिंगे यांनी आज बुधवारी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. भाजप पिंपरीचिंचवड शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेनुसार तुषार हिंगे यांनी महापौर उषा ढोरे यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके उपस्थित होते.

महापौर माई ढोरे यांनी त्यांचा राजीनामा मंजूर करून पुढील कारवाईसाठी पाठविला आहे. पक्षाच्या आदेशानुसार त्यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली. राजीनामा का दिला? आणि पुढील उपमहापौर पद कोणाला मिळते याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Google Ad

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!