Google Ad
Editor Choice Pune

पुण्याची वाटचाल मिनी लॉकडाऊनकडे : आगामी सात दिवसांमध्ये कोणत्या सुविधा सुरु राहणार, तर कोणत्या बंद

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०२ मार्च) : पुण्यातील कोरोना परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी माध्यमांशी संवाद साधून माहिती दिली. आगामी सात दिवसांमध्ये कोणत्या सुविधा सुरु राहणार आहेत. कोणत्या सुविधा बंद राहतील याविषयी राव यांनी माहिती दिली.

Google Ad

पुढील सात दिवसांसाठी अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. बस, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहील.

🔴उद्यापासून पुढील सात दिवस हे नियम लागू राहतील.

पुण्यात काय सुरु काय बंद?
सर्व हॉटेल, रेस्टाँरट, बार हे पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. मात्र पार्सल सेवा सुरु राहील.

मॉल आणि सिनेमा हॉल ७ दिवसांसाठी बंद धार्मिक स्थळं बंद ७ दिवसांसाठी बंद

PMPML बससेवा 7 दिवस बंद, केवळ अत्यावश्यक सेवा सुरु

आठवडे बाजारही बंद

लग्न, आणि अंत्यसंस्कार सोडून कोणतेही सामाजिक, राजकीय कार्यक्रम होणार नाहीत
संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असेल.
केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील

🔴 नवी सांगवी फेमस चौक येथे 1 BHK फ्लॅट भाड्याने देणे आहे. संपर्क : – 8999284895

दिवसभर जमावबंदी

जिम सुरु राहणार

दहावी, बारावी आणि एमपीएससी परीक्षा नियोजित वेळेत होणार
शाळा महाविद्यालय 30 एप्रिल पर्यंत होणार

Google Ad

About the author

Maharashtra14 News

91 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!