Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

राहटणीतील सनशाईन नगर हौसिंग सोसायटीच्या वतीने ७४ वा स्वतंत्र दिन वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला!

महाराष्ट्र 14 न्यूज : १५ ऑगस्ट आपल्या भारत देशाचा स्वतंत्रदिन यावेळी कोरोनाच्या संकट काळातही पिंपरी चिंचवड मधील सनशाईन नगर हौसिंग सोसायटी राहटणी मध्ये आगळ्यावेगळ्या पद्धतीने वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. या प्रसंगी लॉक डाऊन च्या काळात भर उन्हाळ्या मध्ये झाडे लावून ती झाडे जगवण्यासाठी साठी झाडांना दाररोज पाणी घालणारे रमेश बडीगर यांचा सन्मान करण्यात आला.

या वेळी या भागाचे नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन , चेअरमन राहुल भोसले, सचिव नितीन काळे, खजिनदार संतोष जाधव , हरिदास काकडे व सोसायटीमधील इत्तर सभासद सोशेल डिस्टन्सचे पालन व तोंडात मास्क लावून उपस्थित होते.

Google Ad

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

19 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!