Google Ad
Editor Choice Maharashtra Pimpri Chinchwad

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, पिंगळे गूरवच्या वतीने ७४ वा स्वतंत्र दिन शहीदांना आदरांजली वाहून साजरा करण्यात आला!

महाराष्ट्र 14 न्यूज : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, पिंगळे गूरवच्या वतीने ७४ वा स्वतंत्र दिन शहीदांना आदरांजली वाहून साजरा करण्यात आला. यावेळी नगरसेवक सागर अंघोळकर यांनी नागरिकांनी कोरोना या महामारीला न घाबरता धैर्याने तोंड द्यावे ,पुढच्या वर्षी आपला देश कोरोना मुक्त वातावरणात स्वतंत्र दिन साजरे करेल असा विश्वास व्यक्त केला.

Google Ad

मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रती चे शहराध्यक्ष तथा महाराष्ट्र शासनाचे गुणवंत कामगार आन्ना जोगदंड यांनी शहीद झालेल्या सैनिकांची शौर्य गाथेची माहीती देऊन देशभक्ती जाग्रती जाग्रत केली .देशभक्ती च्या गीतांनी परीसर देशभक्तीमय झाला होता. साहित्य सर्वधन समितीचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी पर्यावरण पुरक रांगोळी काढून ,पर्यावरणाचे रक्षण करण्याचे नागरिकांना आव्हान केले.

यावेळी नगरसेवक सागर आंघोळकर व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ पिंपळे गुरवच्या वतीने केंद्र संचालक प्रदिप बोरसे यांच्या हस्ते, गुणवंत कामगार, आण्णा जोगदंड,सूरेश कंक,प्रकाश घोरपडे,कवी शरद शेजवळ ,याचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिशू मंदिर,शिक्षिका प्रतिभा मरडकेंद्र संचालक प्रदिप बोरसे,पवण पवार, उपस्थित हो

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!