Google Ad
Editor Choice

मोठी बातमी : पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात … टँकरने अनेक वाहनांना उडवलं, तर ३० वाहनांचे नुकसान

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० नोव्हेंबर) : पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. टँकरने ८ ते १० वाहने उडविल्याची माहिती समोर येत आहे.

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नर्हेजवळील दरी पुल येथे हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३० वाहनांचे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच सिंहगड पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. कटेंनरने धडक दिल्याने वाहनं एकमेकांवर धडकल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Google Ad

पुण्यातील या भीषण अपघातात अग्निशमन दलाच्या २ रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवानांकडून बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement