Google Ad
Editor Choice Pune

Pune : पुण्याला पावसाने झोडपलं … झाडं पडून वाहनांचा चुराडा … शहरात लोकांची उडाली तारांबळ!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाचं थैमान असलेल्या पुण्याला शनिवारी पावसाने चांगलंच झोडपून काढलं. संध्याकाळी अचानक पाऊस आला आणि सगळ्यांची धावपळ उडाली. वेगवान पावसाबरोबरच सोसाट्याचे वारेही सोबतीला होते. त्यामुळे काही झाडेही कोसळली. लालबहादूर शास्त्री रोडवर असलेल्या पेट्रोल पंपाजवळचं मोठं झाडं अचाक कोसळलं. हे झाडं कोसळलं त्यावेळी झाडाखाली काही बाईक्स उभ्या होत्या. त्यावरच हे झाड कोसळलं.

त्यामुळे ६ ते ७ गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्याचा फटका तिथल्या लोकांनाही फसला. सुदैवाने झाडा खाली पार्क केलेल्या गाड्यांवर कोणी बसलेलं नव्हतं. त्यामुळे जीवित हानी टाळली गेली. शहरातल्या इतर भागातही पावसामुळे वाहतुकीला फटका बसला तर लोकांची तारांबळ उडाली.

Google Ad
Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

79 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!