Google Ad
Editor Choice Maharashtra

Pune : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये भरती , पहा कोणकोणत्या पदाकरिता होणार आहे भरती!

महाराष्ट्र 14 न्यूज : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ने आपल्या नागपूर आणि पुणे विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून इच्छूक आणि पात्र उमेदवार आपले अर्ज ऑनलाईन सादर करु शकतात. विविध पदांच्या एकूण १३९ जागांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. या भरती प्रक्रियेच्या संदर्भात महा मेट्रोने अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेत टेक्निशियन, स्टेशन कंट्रोलर/ट्रेन ऑपरेटर/ सेक्शन इंजिनिअर, ज्युनिअर इंजिनिअर सारखी पदे भरण्यात येणार आहेत.

पहा कोणत्या पदासाठी किती जागा भरणार आहेत आणि त्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे तसेच पगार किती असणार आहे.

Google Ad

🔴पदाचे नाव – टेक्निशियन (इलेक्ट्रिकल)

पदांची संख्या – २३

शैक्षणिक पात्रता – शासनमान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण

पगार – २०,००० ते ६०,००० रुपये

वयोमर्यादा – १८ ते २५ वर्षे

🔴पदाचे नाव – टेक्निशियन (फिटर)

पदांची संख्या – १३

शैक्षणिक पात्रता – शासनमान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण

पगार – २०,००० ते ६०,००० रुपये

🔴पदाचे नाव – टेक्निशियन (सिव्हिल)

पदांची संख्या – २

शैक्षणिक पात्रता – शासनमान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण

पगार – २०,००० ते ६०,००० रुपये

🔴पदाचे नाव – टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स)

पदांची संख्या – १३

शैक्षणिक पात्रता – शासनमान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण

पगार – २०,००० ते ६०,००० रुपये

वयोमर्यादा – १८ ते २५ वर्षे

🔴पदाचे नाव – टेक्निशियन (AC and Refrigeration)

पदांची संख्या – २

शैक्षणिक पात्रता – शासनमान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण

पगार – २०,००० ते ६०,००० रुपये

वयोमर्यादा – १८ ते २५ वर्षे

🔴पदाचे नाव – स्टेशन कंट्रोलर/ट्रेन ऑपरेटर/ट्रेन कंट्रोलर

पदांची संख्या – ५६

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासनमान्य संस्थेतून ३ वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)

पगार – ३३,००० ते १,००,००० रुपये

वयोमर्यादा – १८ ते २८ वर्षे

🔴पदाचे नाव – सेक्शन इंजिनिअर (इलेक्ट्रिक)

पदांची संख्या – ४

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासनमान्य संस्थेतून ४ वर्षे अभियांत्रिकी पदवी

पगार – ४०,००० ते १,२५,००० रुपये

वयोमर्यादा – १८ ते २८ वर्षे

🔴पदाचे नाव – सेक्शन इंजिनिअर (आयटी)

पदांची संख्या – १

पगार – ४०,००० ते १,२५,००० रुपये

वयोमर्यादा – १८ ते २८ वर्षे

🔴पदाचे नाव – सेक्शन इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स)

पदांची संख्या – ५

पगार – ४०,००० ते १,२५,००० रुपये

वयोमर्यादा – १८ ते २८ वर्षे

🔴पदाचे नाव – सेक्शन इंजिनिअर (मेकॅनिकल)
🔴पदाचे नाव – ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स)

पदांची संख्या – ३

पगार – ३३,००० ते १,००,००० रुपये

वयोमर्यादा – १८ ते २८ वर्षे

🔴पदाचे नाव – ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)

पदांची संख्या – ८

पगार – ३३,००० ते १,००,००० रुपये

वयोमर्यादा – १८ ते २८ वर्षे

🔴पदाचे नाव – ज्युनिअर इंजिनिअर (मेकॅनिकल)

पदांची संख्या – ६

पगार – ३३,००० ते १,००,००० रुपये

वयोमर्यादा – १८ ते २८ वर्षे

🔴पदाचे नाव – ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल)

पदांची संख्या – २

पगार – ३३,००० ते १,००,००० रुपये

वयोमर्यादा – १८ ते २८ वर्षे

➡️महत्वाच्या तारखा :
ऑनलाईन नोंदणीची सुरुवात : १४ डिसेंबर २०२० (सकाळी १० वाजल्यापासून)

➡️अर्जाची फी भरण्याची तारीख : १४ डिसेंबर २०२० ते २१ जानेवारी २०२१

➡️ऑनलाईन अर्जाची नोंदणी करण्याची तारीख : २१ जानेवारी २०२१ (रात्री ११.५९ पर्यंत)
या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यापूर्वी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी भरतीची संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यावी. भरती प्रक्रियेची सविस्तर जाहिरात पाहण्यासाठीhttp://mahametro.org आणि http://mahametro.org या लिंकवर क्लिक करा. तसेच भरती प्रक्रियेत आपला अर्ज दाखल करण्यासाठीhttp://mahametro.org या लिंकवर क्लिक करा.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

15 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!