Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

प्रशांत सपकाळ यांच्या दिनदर्शिकेचा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते प्रकाशन सोहळा … कामाचे केले कौतुक!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना महामारीचे संकट घेऊन आलेल्या सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच येणाऱ्या नववर्षाच्या स्वागताची सर्वत्र तयारी सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून २०२१ सालात प्रत्येकाला वर्षभर उपयोगी पडणारी दिनदर्शिका सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सपकाळ यांनी तयार केल्या असून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे, प्रशांत सपकाळ युवक उपाध्यक्ष विशाल पवार, स्वस्त धान्य दक्षता समिती सदस्य नुरभाई खान, सामाजिक न्याय पिंपरी चिंचवड मुख्य सरचिटणीस अभिजीतदादा आल्हाट, विकास कार्यकारी सोसायटी चेअरमन अविनाश गायकवाड,कामगार सेल चिंचवड विधानसभा सचिव अविनाश घोगरे आदी उपस्थित होते.

Google Ad

यावेळी अजित पवार यांनी दिनदर्शिका तयार करण्यामागील संकल्पनेचे तसेच प्रशांत सपकाळ यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!