Google Ad
Editor Choice india

पहा … कसं असेल अयोध्या नगरीतील प्रभुरामाचे ‘राम मंदिर’

महाराष्ट्र 14 न्यूज : अयोध्यानगरी सजली , राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची जय्यत तयारी अयोध्येला दिवाळीचे स्वरुप आले आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी १२.३० वाजता भूमिपूजन होणार आहे.

अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या प्रस्तावित मॉडेलचे फोटो तीर्थक्षेत्राने ट्विटरवर जाहीर केले आहेत. श्री रामजन्मभूमी मंदिर हे भारतीय वास्तुशिल्प, आधुनिकता आणि भव्यतेचा मिलाफ असेल. नवीन डिझाईनमध्ये तीन घुमट जोडले गेले आहेत. स्तंभांची संख्या १६० वरुन ३६६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. मंदिराच्या जिन्याची रुंदी ६ फुटांवरुन १६ फूट करण्यात आली आहे. मंदिराची उंची १४१ फुटांवरुन १६१ फुटांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Google Ad

➡️ पहा कसे दिसेल अयोध्या नगरीतील राम मंदिर :-

 

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!