Google Ad
Editor Choice Education Pimpri Chinchwad

खाजगी कोचिंग क्लासेस असोसिएशनची ‘पुणे जिल्हा’ कार्यकारिणी जाहीर …’प्रा. उमेश बोरसे’ यांची पिंपरी चिंचवड अध्यक्षपदी तर प्रा.अशोक वामन (पाटील) यांची सचिवपदी निवड!

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे जिल्हा (पिंपरी चिंचवड) कोचिंग क्लासेस संचालक, खाजगी शिक्षक व प्राध्यापक महाराष्ट्र राज्य कोचिंग क्लासेस असोसिएशन, महाराष्ट्रची कार्यकारणी अध्यक्ष आदरणीय मा.प्रा.पांडूरंग मांडकीकर सर यांच्या सहमतीने व प्रा.पी. एम. वाघ यांच्या सुचनेनुसार ‘कोचिंग क्लासेस असोशीएशन’ पुणे जिल्हा (पिंपरी चिंचवड ) कार्यकारिणी या सार्वजनिक व्यासपीठावर जाहीर करण्यात आली आहे.

कार्यकारी मंडळ अध्यक्षपदी प्रा.उमेश बोरसे (श्री. द्रोणाचार्य क्लासेस, सांगवी) तर उपाध्यक्षपदी (पु.)प्रा.पांडुरंग फुंदे (ओम फिनिक्स क्लासेस , निगडी) उपाध्यक्ष (म.) सौ. सुषमा समर्थ (सुषमा सायन्स सेंटर ,वाकड) सचिवपदी प्रा.अशोक वामन (पाटील) (तिरुपती क्लासेस ,बाणेर),

Google Ad

सहसचिव प्रा.महेश भुजबळ (सहारा ट्युटोरिअल ,देहू), कोषाध्यक्ष प्रा.अशोक धुळधुळे (आरुष ट्युटोरिअल ,रावेत), सहकोषाध्यक्ष प्रा. सचिन सोनार (दक्ष क्लासेस, भोसरी), संघटक प्रा. पांडुरंग वाघमारे (अस्पायर अकॅडमी, संभाजीनगर), प्रवक्ता प्रा. शरद शिंद (नोबल क्लासेस ,काळेवाडी), सदस्य प्रा. हरिश्चंद्र पाटील (कलानिकेतन अकॅडमी, काळेवाडी), सदस्य प्रा.आनंद सोनटक्के (व्ही. एक्स. एल. सेंटर, चिंचवड)

सदस्य प्रा.पद्माकर मोरे (मास्टरमाईंड क्लासेस, काळेवाडी) सदस्य प्रा.सुभाष हंग (प्रगती क्लासेस)
सदस्य प्रा. गणेश सांगळे (रँकर्स क्लासेस ,संभाजीनगर), प्रभारी प्रा.पी. एम. वाघ सर राज्य उपाध्यक्ष तथा प्रभारी प. महाराष्ट। कोचिंग क्लासेस असोशीएशन CCA महाराष्ट्र राज्य समन्वयक प्रा.संदीप म्हस्के राज्य संघटक सदस्य तथा प्रभारी कोकण विभाग कोचिंग क्लासेस असोशीएशन CCA.महाराष्ट्र राज्य तर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. प्रदीपकुमार बिडवे राज्य कार्यकारिणी सदस्य कोचिंग क्लासेस असोशीएशन CCA.महाराष्ट्र राज्य यांची निवड करण्यात आली.

कोचिंग क्लासेस असोशीएशन पुणे जिल्हा (पिंपरी चिंचवड) कार्यकारिणी मधून राज्य कार्यकारिणीवर निवड झालेले निमंत्रित सदस्य प्रा.उमेश बोरसे यांची अध्यक्ष म्हणून तर प्रा.अशोक वामन यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली.

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

67 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!