Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

नवी सांगवी-पिंपळे गुरवमधील सामाजिक कार्यकर्ते ‘प्रकाश शामराव पाटील’ यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरवमधील सामाजिक कार्यकर्ते कै. प्रकाश शामराव पाटील यांचे आज शुक्रवारी दि. २६ फेब्रुवारी रोजी पहाटे १२.३० वा. अल्पशा आजाराने खाजगी रुग्णालयात वयाच्या ४२ व्या वर्षी दुःखद निधन झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील सुळूबी हे त्यांचे मूळ गाव, दरम्यान त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यात प्रकाश पाटील त्यांचा सदैव मोलाचा वाटा असायचा. कार्यमग्न आणि मदतीला धावून येणारा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. नवी सांगवी पिंपळे गुरव मधील त्यांच्या चाहत्यांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली तसेच हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना मिळो , ही प्रार्थना!

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

79 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!