Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहरात आज ९८७ रुग्ण करोना पॉझिटीव्ह, तर १८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज शनिवार ( दि. ८ ऑगस्ट२०२० ) रोजी १०१३ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून पिंपरी चिंचवड शहरातील ९८७ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून शहारा बाहेरील २६ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आज मृत झालेले रुग्ण सहयोगनगर (पुरुष ५५ वर्षे), आकुर्डी (पुरुष ५५ वर्षे), भोसरी (पुरुष ७२ वर्षे, पुरुष ६२ वर्षे), डांगे चौक थेरगाव (स्त्री ६३ वर्षे), वाल्हेकरवाडी चिंचवड (पुरुष ६७ वर्षे), काळेवाडी (पुरुष ५५ वर्षे), चिखली (पुरुष ८१ वर्षे), चिंचवड (पुरुष ५६ वर्षे, पुरुष ६२ वर्षे, पुरुष३५ वर्षे), थेरगाव (स्त्री ६३ वर्षे), पिंपरी (पुरुष ५० वर्षे, पुरुष ६३ वर्षे), स्पाईन रोड भोसरी (पुरुष ३५ वर्षे), चाकण (पुरष ५० वर्षे,पुरुष ६० वर्षे), देहुरोड (स्त्री ४७ वर्षे) येथील रहिवासी आहेत.

Google Ad

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!