Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहारत आज कोरोनाचे आढळले ८७१ रुग्ण … तर ७९७ रुग्ण कोरोना मुक्त!

महाराष्ट्र १४ न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रविवार ( दि.२ ऑगस्ट २०२० ) रोजी ८७१ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून हे सर्व रुग्ण पिंपरी चिंचवड शहरातील रहिवासी आहेत . या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आज ७९७ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आज मृत झालेले रुग्ण पिंपळेगुरव ( पुरुष ५६ वर्षे ) काळेवाडी ( पुरुष ७२ वर्षे ) चिखली ( पुरुष ५७ वर्षे ) भोसरी ( स्त्री ४७ वर्षे ) पिंपरी ( पुरुष ५६ वर्ष ) चिंचवड ( पुरुष ५८ वर्षे ) आळंदी ( पुरुष ७२ वर्षे ) पुणे ( पुरुष ६० वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

Google Ad

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग , पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त ( Extra ) मास्क जवळ बाळगावा .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!