Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड महानगरपालिका छोटे पाळीव प्राणी दहन करण्यास आकारणार १००० रुपये शुल्क

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागांतर्गत नेहरुनगर , पिंपरी येथे पाळीव प्राणी ( कुत्रा , मांजर ) दहन मशिन ( Pet incinerator ) स्थापित करण्यात आलेली आहे . त्यामध्ये मन २०१६ पासुन आजतागायत शहरातील नागरिकांना त्यांचे मृत पाळीव प्राणी निःशुल्क दहन करण्याची सुविधा उपलब्ध आहे .

तथापि मा.स्थायी समिती सभा ठराव क्र . ७८६१ दि . २३/१२/२०२० तसेच मा.महापालिका मभा ठराव क्र . ५८८ दि . २०/०१/२०२१ च्या मान्य ठरावान्वये पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील तसेच हद्दी वाहेरील छोटे पाळीव प्राणी ( कुत्रा व मांजर ) यांच्या दहन शुल्कांची रक्कम रुपये १००० / – ( प्रति प्राणी ) इतकी आकारणेस मान्यता घेण्यात आली आहे .

Google Ad

त्यानुषंगाने दि . ०१/०४/२०२१ पासुन उक्त नमुद प्राण्यांकरीता दहन शुल्क र.रु. १००० / – इतके आकारण्यात येईल . अशी माहिती निलश देशमुख सहाय्यक आयुक्त पशुवैद्यकीय विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी दिली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

13 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!