Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची दिवंगतांना श्रद्धांजली … तहकूब सभा होणार २० ऑगस्टला सकाळी ११ वाजता!

महाराष्ट्र 14 न्यूज , दि . १९ ऑगस्ट : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आज स्थायी समिती सभा दिवंगत माजी महापौर रंगनाथ फुगे , जेष्ठ गायक संगीत मार्तंड पंडित जसराज , क्रिकेटपटू चेतन चव्हाण , प्रसिद्ध शायर , गीतकार राहत इंदोरी , कॅप्टन दिपक साठे तसेच दहशवाद्यांशी चकमकीत शहीद झालेल्या आणि कोरोनामुळे मयत झालेल्या शहरातील नागरिकांना श्रद्धांजली वाहून सभा गुरुवार दि . २० ऑगस्ट सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली . बैठकीच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते .

Google Ad
Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!