Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

असे असेल पिंपरी चिंचवड मनपाचे ११ ऑगस्ट चे कोविड-१९ लसीकरण! … पहा-कुठे मिळणार कोणाला कोणत्या ‘ लसीचा डोस

महाराष्ट्र 14 न्यूज , (दि .१० ऑगस्ट २०२१) : उद्या दि .११ / ०८ / २०२१ रोजी ‘ कोव्हॅक्सिन ‘ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे लाभार्थीना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या एकुण लाभार्थ्याना खालील नमुद लसिकरण केंद्रांवर एकूण ३०० लाभार्थी क्षमते इतका केला जाईल . त्यापैकी २० लाभार्थ्यांचे लसीकरण हे कोविन अॅपवर ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचे करण्यात येईल . पिं . चिं . मनपा केंद्रीय KIOSK टोकन प्रणालीव्दारे टोकन घेतलेल्या आणि पिं . चिं . म . न . पा . मार्फत लसीकरणाबाबत एस.एम.एस. संदेश प्राप्त झालेल्या २८० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल .

▶️तसेच उद्या दि .११ / ०८ / २०२१ रोजी ‘ कोव्हॅक्सिन ‘ लसीचा वय ४५ वर्षा पुढील लाभार्थ्यांना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या एकुण लाभार्थ्यांना खालील नमुद लसिकरण केंद्रांवर एकूण १०० क्षमते इतका केला जाईल . त्यापैकी २० लाभार्थ्यांचे लसीकरण हे कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने केले जाईल . पिं . चिं . मनपा केंद्रीय KIOSK टोकन प्रणालीव्दारे टोकन घेतलेल्या आणि पिं . चिं . म . न . पा . मार्फत लसीकरणाबाबत एस.एम.एस. संदेश प्राप्त झालेल्या ८० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल .

Google Ad

* सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी -१०.०० ते सायं .५.०० या कालावधीत करण्यात येईल .

* कोविन अॅप वर नोंदणी करण्यासाठी दि .११ / ०८ / २०२१ सकाळी ८.०० नंतर स्लॉट , बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील .

* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल .

* “ कोव्हिशील्ड ” लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने दि .११ / ०८ / २०२१ रोजी या लसीचे लसीकरण करण्यात येणार नाही याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

117 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!